संद्याकाळ नंतर रात्री नाही आहे नवी पहाट उत्साहपूर्व सूर्योदयासाठी
प्रेम, काळजी आणि सन्मानाने भरलेले सुवर्णवय
ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा, पौष्टिक आहार, आरोग्याची काळजी आणि कुटुंबासारखा सहवास.
वृद्ध सेवाश्रम, सांगली
वयाचा प्रत्येक टप्पा सन्मानाने जगण्यासाठी
आश्रय, पौष्टिक आहार, आरोग्यसेवा आणि मायेची साथ आवश्यक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित व प्रेमळ घर.
१ जानेवारी १९७२ स्थापना
60+निवासी ज्येष्ठ
अहोरात्र काळजी व सहाय्य
करसवलत
वृद्ध सेवाआश्रम ट्रस्ट
80G आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलिटी
साठी पात्र आहे.
ज्येष्ठसेवेचे चार आधारस्तंभ
शरीर, मन आणि भावनांची एकत्रित काळजी.
आहार
पौष्टिक व स्वछ आहार.
निवारा
सुरक्षित व प्रेमळ आणि मायेचा निवारा.
आरोग्य व दैनंदिन सेवा
नियमित तपासणी व औषधोपचार
भावना
मानसिक व भावनिक आधार, प्रेम व आपुलकी.
